सोलापुरात माजी सहकार मंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर धनगर आंदोलकांचे ‘ढोल बजावो आंदोलन’
-आठ दिवसांपासून उपोषणकर्ते अन्न त्याग करून बसलेले आहेत
-आमच्या मतांवर ज्यांनी आमदारकी आणि खासदारकी भोगली
-त्यांच्या घरांसमोर ढोल बडवत आंदोलन करत आहोत
-खरं तर कुंभकरणाची झोप घेतलेले लोकप्रतिनिधी आहेत
-दोन दिवसांपूर्वी सांगून देखील त्यांना आमचं निवेदन घेण्यासाठी वेळ नाही
-यासाठी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो
-येणाऱ्या विधानसभेत आम्ही त्यांना त्यांची योग्य जागा दाखवू
Leave a Reply