सोलापुरात बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात सकल मराठा समाज आक्रमक

सोलापुरात बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात सकल मराठा समाज आक्रमक

-सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून करण्यात आलं आंदोलन
-राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांना शह देण्यासाठी राज्यसरकार पुरस्कृत आंदोलन उभ केलं आहे
-त्यांनी अगोदर मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका जाहीर करावी
-राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनात फक्त कंत्राटदार लोक आहेत आणि जरांगे पाटील यांच्यासोबत महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाज आहे
-अशी टिका सकल मराठा समजाकडून करण्यात आली
-दरम्यान राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *