महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर…
✴ 22 ऑक्टोबर रोजी निवडणुक नामांकन साठी जाहिरात प्रसिद्ध
✴ 29 ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज नामांकन भरण्याचा शेवटचा दिवस
✴ 30 ऑक्टोंबर रोजी अर्ज छाननी
✴ 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी घेता येणार
✴ 20 नोव्हेंबर रोजी मतदान
✴ 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी
✴ 25 नोव्हेंबर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख
Leave a Reply