लोधी गल्ली येथे गेल्या अनेक दिवसापासून ड्रेनेज तुंबून नागरिकांच्या घरात घाण पाणी घुसत होते.
तेथील नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन नरोटे यांना कल्पना दिली असता त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी भेट देऊन सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारयांना बोलावून घेऊन ताबडतोब उपाययोजना करावयास सांगितले असता प्रशासनाने तत्परतेने काम करून नागरिकांना दिलासा दिला, तेथील नागरिक भावी आमदार चेतन नरोटे यांचे आभार व्यक्त करत आहेत.
Leave a Reply