विशाळ गड या ठिकाणी मस्जिद च्या आसपास अनधिकृत अतिक्रमण झाले……
आहे ते अतिक्रमण हटवले पाहिजे म्हणून कोल्हापूर चे छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या नेतृत्व खाली विशाल गडावर जाऊन आंदोलन केले परंतु त्यांच्या आंदोलन चा काही समज्कंठाक लोकांच्या जमावाने दगड फेक जाळपोळ करून दंगल घडवून आणली या भ्याड कृत्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने तीव्र निषेध करीत असून या दंगलीची न्यायालाईन चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने निवासी उपजिलधिकारी यांच्या कडे निवेदना च्या मार्फत करण्यात आली या दंगली मध्ये नाहक ज्या मुस्लिम समजचा काही संबंध नसताना सुद्धा त्यांना लक्ष करण्यात आले विशाल गडाच्या पायथ्याशि गजापूर या मुस्लिम वस्ती मध्ये घुसून जमावणे त्यांच्या घराची नासधूस केली तसेच महिलांना मारहाण केली मौल्यवान वस्तूची तोडफोड करण्यात आली चरचाकी गाड्या दोन चकि गाडयांची नुकसान केले तेव्हा अशा समाजकाथकास शासन झाले पाहिजे नुकसानग्रस्ट लोकांना आर्थिक मदत देऊन झालेल्या दंगलीची न्यायालीन चौकशी करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे रावसाहेब परीक्षाळे धर्मा माने रजाक मुजवर सलीम मुल्ला शिकदर शेख मारुती सोनवणे मेजर साबळे इम्रान शेख इब्राहिम शेख समिर मुजावर कल्लापा बनसोडे रफिक शेख अमिना शेख नसरीन शेख रुपाली कोळी धनराज गायकवाड इरफान कल्याणी आदि प्रमुख पदाधीकारी उपस्थित होते
Leave a Reply