शरद पवारांनी 50 वर्षांच्या राजकारणात मराठा समाजाला काहीच दिले नाही- रणजितसिंह नाईक निंबाळकर

 

-म्हाडा मतदारसंघात सर्वांत जास्त योजना आल्या
-संविधान बदलणाऱ्यांना मोदींनी त्यांच्या कृतीतून एक मोठा झटका दिलेला आहे
-महायुती पहिल्यापेक्षाही अधिक ताकदीने महाराष्ट्रात निवडून येईल
-50 वर्षांच्या राजकारणात शरद पवारांनी मराठा समाजाला काहीच दिले नाही
-देवेंद्र फडणवीसांचे नेरिटीव सेट केले गेले,ही एक कुटिल राजनीती आहे
-आज समाजा-समाजांत भांडणं आहेत
-शरद पवारांनी लोकसभेत जिंकण्यासाठी जातीयवाद निर्माण केला

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *