राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर जिल्ह्यातील सर्व जागा लढवणार; प. महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल बंडगर यांची माहिती…
– राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर जिल्ह्यातील सर्व जागा लढवणार
– सोलापूर लोकसभा क्षेत्रातील 6 जागांच्या 18 तारखेला मुलाखतीचे आयोजन
– सोलापूरसह रासप राज्यातील 288 विधानसभा जागा लढवणार आहे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल बंडगर यांची माहिती
– रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्या सूचनेप्रमाणे राज्यातील 288 जागा लढणार
– महादेव जानकर मात्र विधानसभा निवडणूक लढणार नसून ते केवळ लोकसभा लढतील
Leave a Reply