ईद-ए-मिलादूननबी निमित्त शनिवार पेठ तालीमतर्फे महाप्रसाद वाटप..
जशने ईद-ए-मिलादून नबी चा निमित्ताने शनिवार पेठ तालीम यांच्या वतीने महा प्रसाद वाटप व जेवण चे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थित जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश चाटे , राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रवक्ते उमेश पाटील, नगरसेवक तोफिक शेख पैलवान ज्येष्ठ समाजसेवक एमडी शेख समाजसेवक समीर शेख इरफान शेख मेंबर, समाजसेवक सुलेमान चामाकोरा ,प्रहार संघटनेचे खालीद मणियार, आसिफ तिंबापुरे, जावेद लेंडकी वाले, खालील कुरेशी ,तौसीफ भाईजी, सद्दाम नाईकवाडी, आजार गोल्डन, समीर ताजमत, मैनू हत्तुरे, अझहर हात्तुरे, आकाश मुदगल, मतीन अण्णा नालबंद, अबू बनपट्टे, मजीद राजे अली लोकापल्ली , व आदी उपस्थित होते आलेला सर्व पाहुण्यांचा आभार शनिवार पेठ तालीम चे अध्यक्ष शहबाज किंग मुतवाल्ली यांनी मानले
Leave a Reply