JP शांतता पुरस्कार 2024,जागतिक दिन 21 सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त हस्ते —
जॉईंट फॉर पीस मल्टीपर्पस सोसायटी,सोलापूर आयोजित JP शांतता पुरस्कार 2024,समाजातील विषमता दूर करून सामाजिक शांततेसाठी प्रयत्नशिल आहे त्याचाच एक भाग म्हणून दर वर्षी संस्थेकडून जे.पी शांतता पुरस्कार देवून मान्यवरांचा सन्मान केले जातो जे.पी शांतता पुरस्कार मागील पाच वर्षापासून समाजामध्ये मानवतावादी कार्य करणा-या व्यक्तींना दिला जातो या वर्षाचा जे.पी शांतता पुरस्कार 2024, खालील मान्यवरांना जाहीर झाला आहे. मा.दिलीपराव माने(माजी आमदार)- मा. कॉम्रेड एम एच शेख(कामगार नेते) – मा. दत्तात्रय थोरे(ज्येष्ठ विचारवंत)- मा.डॉ प्रदीप छंचुरे(रुग्णसेवा) यांना जागतिक शांतता दिन 21 सप्टेंबर 2024 रोजी उपरोक्त्त मान्यवरांना सन्मानपूवेक मा.एम राजकुमार पुलिस आयुक्त,शहर सोलापुर यांचा हस्ते प्रदान करण्यात येईल हा संस्थाचे अध्यक्ष जैनुद्दीन मुल्ला यांनी लोकप्रदान न्यूज चॅनलला माहिती दिले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आरिफ शेख (माजी महापौर),प्रमुख उपस्थिती डॉ आय जे तांबोळी(प्राचार्य, सोशल कॉलेज सोलापूर) हा राहणार आहे हा संस्थाचे उपाध्यक्ष इरफान लालकोट, सहसचिव अल्लाबक्ष सय्यदखा, खजिंदर म शफीक रचभरे, सदस्य अकबर पठान,सलीम शिकलगार,युनूस शेख,महेबूब पटेल,जावेद मुजावर,सिकंदर सरोडगी,एडवोकेट आसिफ शेख (कायदेशिर सल्लागार),नवाज नाईकवाडी (व्यवस्थापक) व संस्थाचे सचिव डॉ जैनुद्दीन पटेल,अध्यक्ष डॉ जैनुद्दीन मुल्ला हे उपस्थित होते
Leave a Reply