याराना TS सरकारच्या वतीने अपक्ष उमेदवार तोफिक पैलवान यांना पाठिंबा”
सोलापूर शहर परिसरातील तेलंगी पाच्छापेठ रॉयल हॉटेल च्या पाठीमागे 249 सोलापूर शहर मध्य अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांचे कॉर्नर मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते” सदर कॉर्नर मीटिंग हे याराना टी एस सरकार मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आले” यावेळी तोफिक शेख हे जसे तेलंगी पाच्छापेठ येथे आले” तसे त्यावेळेस फटाक्याच्या आतिषबाजी करत… कोण आला रे कोण आला शहर मध्य चा वाघ आला असे घोषणाबाजी करत… पुष्पहार अर्पण करून तौफिक शेख यांचे तेलंगी पाच्छापेठ येथे स्वागत करण्यात आले” यावेळी ख्वाजा शेख, आसिफ सय्यद, सादिक सोफी, अरबाज शेख, हूजेब बागवान, मोहम्मद जमखंडी, वसीम, मोईन, इमरान, मशाक, अफान, समर्थ, ईश्वर, दीपक, मजहर, दौला, आप्पा, पिंटू, दामोदर, फारुख, अबरार, जुनेद, शहानवाज, शोहेब, आयान सरकार, सलीम सर, फैहिम, मुदस्सर, यांसह तेलंगी पाच्छापेठ येथील नागरिकांची उपस्थिती होती” दरम्यान यावेळी अपक्ष उमेदवार तोफिक शेख यांनी शहर मध्य च्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे” मी विकासाच्या मुद्दा घेऊन तुमच्यासमोर आलेला आहे” जातिवादी पार्टींना थारा देऊ नका” शहर मध्य आपला आहे हे आपलंच असू द्या” असे यावेळी बोलताना तो तोफिक शेख म्हणाले..
Leave a Reply