बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली.
बांगला देशातील अल्पसंख्यांक हिंदु आणि ख्रिश्चन समाजातील लोकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात काँग्रेस नेत्या
🟣👉 खासदार प्रियांका गांधी,
🟣👉 खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इतर काँग्रेस महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसद भवनात आवाज उठवला.
तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली.
Leave a Reply