अक्कलकोट रोड MIDC सुनील नगर मध्ये आढळला दुर्मिळ रसेल कुकरी
सविस्तर माहिती अशी की अक्कलकोट रोड MIDC मधील सुनील नगर मधून सर्पमित्र इस्माईल रंगरेज यांना एक फोन आला की आमच्या घरी एक छोट्या सापाचे पिल्लू आले आहे तर तात्काळ सर्पमित्र इस्माईल रंगरेज , सर्पमित्र इम्रान पटेल हे त्या ठिकाणी तात्काळ पोहचले आणि घरात थोडीशी शोधा शोध केले असता त्यांना एक साप दिसला व क्षणभर विचारात पडले की हा कसला साप आहे तरी सर्पमित्र इम्रान यांनी सांगितले की ओळखता येत नाही तरी त्या सापास सुरक्षित पणे पकडून त्यांनी तो साप नेहमीप्रमाणे सर्पमित्र औदुंबर गेजगे यांना फोटो पाठवून माहिती घेतली की हा साप बिन विषारी रसेल कुकरी आहे आणि सोलापूर मध्ये खूपच कमी प्रमाणात सापडतो सापडतो जवळपास वर्षभरात 1 किंवा 2 वेळा मिळतो कदाचित ते सुद्धा नाही आणि सोलापूर हे दुर्मिळ साप व प्राणी पक्ष्यांनी भरलेलं आहे सोलपूरच ते वैभव आहे त्याचं आपण जतन केले पाहिजे नाहीतर जे दुर्मिळ साप व इतर प्राणी राहिलेत पे पूर्णपणे नष्ट होतील अशी माहिती सर्पमित्र औदुंबर गेजगे यांनी सांगितले 🐍🐍
Leave a Reply