सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील आग विझवण्याचे प्रयत्न अद्याप सुरु

सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील आग विझवण्याचे प्रयत्न अद्याप सुरु

– सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील आग विझवण्याचे प्रयत्न अद्याप सुरु
– 1 महिला आणि 2 पुरुषांना बाहेर काढण्यात यश, यातील 3 आहेत मृत
– सुरुवातीला मिळेल त्या वाहनाने बाहेर काढण्यात आलेल्या व्यक्तींना सिव्हिल हॉस्पिटलला पोहचवले
– पंढरपूर, अक्कलकोट आणि चंचोली एमआयडीसी च्या अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या
– तर 50 पेक्षा जास्त पाण्याच्या गाड्यांचा वापर आग विझावण्यासाठी करण्यात आला आहे
– अद्याप टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये 4 ते 5 व्यक्ती अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु
– दरम्यान, महापालिका अग्निशमन दलाच्या 5 आणि इतर 4 गाड्यांचा वापर आग विझवण्यासाठी होतोय
– आग विझावताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही झाली आहे इजा
– साधारण 2 ते 3 तासांनी आग आटोक्यात येण्याची शक्यता

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *