खालील फोटोतील महिला नावे शुभांगी सहदेव हागरे वय अंदाजे 25 वर्ष ही मार्केट यार्ड समोर मिळून आलेली आहे
तिला तिचा पत्ता अगर नातेवाईकांचे मोबाईल नंबर सांगता येत नाही तरी सदर महिलेचे कोणी नातेवाईक आपल्या पोलीस ठाणे येथे आल्यास जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा
Leave a Reply