जिल्हा अधिकारी कार्यालय इंगळगी येथील शेतकरी शिरवळ धुबधुबी मध्ये पाणी सोडणया साठी मागणी…..

जिल्हा अधिकारी कार्यालय इंगळगी येथील शेतकरी शिरवळ धुबधुबी मध्ये पाणी सोडणया साठी मागणी…..

गेल्या अनेक महिन्यापासून इंगळगी येथील ग्रामपंचायत च्या वतीने शिरवळ येथील धुबधुबी प्रकल्पात पाणी सोडण्याकरिता निवेदन अर्ज देण्यात आले त्याच पद्धतीने शिरवळ प्रकल्पातून आठ ते दहा गावाला पाणीपुरवठा होत असल्याने त्यासाठी उपजिल्हाधिकारी नाटेकर साहेब यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी तात्काळ मी माझ्या हाताने लवकरात लवकर या निवेदना कडे तातडीने अंमलबजावणी करतो आणि पाणी सोडण्याकरिता जिल्हाधिकारी साहेबांशी बोलून लवकरात लवकर शिरवळ प्रकल्पात पाणी सोडावे असे आश्वासन दिले त्यावेळी उपस्थित सरपंच विनोद बनसोडे.उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव माझी सरपंच अकबर शेख.वी का सोसायटी चेअरमन शिलीसिध्द कोठे मुबीन बागवान.प्रगतशील शेतकरी नागनाथ कांबळे. प्रगतशील शेतकरी नारायण भोपळे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे डायरेक्टर जन्मा सावकार रविकांत घोडके यांची उपस्थिती होती

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *