दक्षिण सोलापूर भागातील दुरवस्था पाहता …….
गेली 10 वर्षे एकहाती सत्ता असून सुद्धा दक्षिण सोलापूर चा विकास काही झालेला दिसून येत नाही पण नक्की दुर्दशा झालेले आहे ,,हे दक्षिण सोलापूर जनतेचे दुर्भाग्य समजावे लागेल..
त्याचं अनुषंगाने,दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघामध्ये अग्रेसर असलेले (सागर भाऊ माने) एस. एम फाउंडेशनच्या नेतृत्वाने , आव्हानाने .. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील जवळजवळ 35 ते 40 समविचारी संघटना ना एकत्रित करून , तसेच दक्षिण सोलापूर मतदार संघातील राजकीय वातावरण पाहता ,,, एकतर्फी विजय खेचून आणण्यासाठी ,,आपल्या मतदार संघांमध्ये कायमचे धबधबा वर्चस्व ठेवणारे , कायम ॲक्शन मोड असणारे,,,योग्य उमेदवार म्हणून माजी आमदार दिलीप राव माने मालक यांना उमेदवारी द्यावी ही विनंती
सोलापूरचे लोकप्रिय खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आले.
Leave a Reply