H.M. सामाजिक संघटना तर्फे ईद-ए-मिलादुनिमित्त निमित्त रक्तदान शिबिर चे आयोजन.

H.M. सामाजिक संघटना तर्फे ईद-ए-मिलादुनिमित्त निमित्त रक्तदान शिबिर चे आयोजन.

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त H.M. सामाजिक संघटना मित्र नगर शेडजी सोलापूर यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर चा आयोजन करण्यात आला होता.

या रक्तदान शिबिर मध्ये 70 ते 80 लोकांनी रक्तदान केला. व त्याच पार्श्वभूमीवर प्रमुख पाहुणे म्हणून जोड भाई पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे साहेब, महेश कोठे, उपस्थित होते.

यावेळी एच. एम. सामाजिक संघटनाचे अध्यक्ष हारून बागवान , महबूब शेख, सादिक भाई हुंडेकरी, मौला भाई शेख, निसारभाई Bhemane, दवडे मामा, महबूब दुगे, चांद दख्खनी, मुन्नाभाई चौधरी, मौलाली शेख, व एच एम सामाजिक संघटनाचे कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *