सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील सात रस्ता बस डेपो येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्सवाच्या कार्यक्रम……

सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील सात रस्ता बस डेपो येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्सवाच्या कार्यक्रम

सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील सात रस्ता बस डेपो येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्सवाच्या कार्यक्रम सुरू असुन आज दुपारी 1वाजण्याच्या सुमारास तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कदम गोपनीय शाखेचे सचिन मागारे,सात महानगरपालिका पेट्रोल पंपाचे मॅनेजर राहुल कुलकर्णी परिवहन उपक्रमाचे अधिकारी ताजोद्दिन बेदरेकर प्रभारी मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड मंडळाचे अध्यक्ष आनंद आठवले यांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कदम गोपनीय शाखेचे सचिन मागारे सात रस्ता सोलापूर महानगरपालिका पेट्रोल पंपाचे मॅनेजर राहुल कुलकर्णी आणि BVJ कंपनीने सुपरवाईजर मंगेश मांडवे यांचा सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीकडुन सत्कार करण्यात आला.
यावेळेस तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कदम यांच्यासह सोलापूर महानगरपालिका पेट्रोल पंपाचे मॅनेजर राहुल कुलकर्णी यांनी आपले मनोगते व्यक्त केले.
तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कदम, गोपनीय शाखेचे सचिन मागारे तालुका पोलिस ठाण्याचे गोपनिय शाखेचे सचिन साहेब,महापालिका पालिका पेट्रोल पंपाचे मॅनेजर राहुल कुलकर्णी,कार्मशाळा पर्यवेक्षक ताजोद्दिन बेदरेकर, मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड, वाहतूक निरीक्षक अनिल चौगुले वाहतूक गांगजी वाहतूक निरीक्षक आण्णासाहेब शिंदे शहाजी भोजने, अनिल बागले, लक्ष्मण बंडगर,मारती शीरसीकर, अध्यक्ष आनंद आठवले, उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, खजिनदार सचिव समयलेखक ज्ञानेश्वर ठोकळे कामगार नेते देविदास गायकवाड समाधान आबुटे,राजु गायकवाड, प्रविण शिंदे,प्रकाश शिंदे,राजु साखरे, रमेश नडीमेटला महादेव कुलकर्णी महारूप तांबोळी,आयुब पटेल जिलानी हिप्परगी ज्योती चिनगुंडे, सुप्रिया बिराजदार दिपाली व्हनचेंगे लक्ष्मी तळभंडारे,शिल्पा चितळी मनिषा बदलापुरे यांच्यासह सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील आजी माजी कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बागले यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रभारी मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड यांनी मांडले

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *