संजय राऊत यांना मारुन कोणीही हात खराब करुन घेणार नाही – नितेश राणे
– काल ऐकलं संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आली , मला प्रश्न पडतो मच्छर मारण्यासाठी पण रेकी करावी लागते
– कदाचीत खिचडी चोर कुठे राहतो हे कोणी तरी पाहला आलं असेल, ही गोष्ट गांर्भियाने घ्यायची गरज नाही मच्छर मारण्यासाठी कोणी रेकी करत नाही
– संजय राऊतांच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात तेवढा काही महत्वाचा नाही
– राजाराम राऊत या्ंची दोन्ही मुलं अशाच कोणत्याही स्वत:च्याच कार्यकर्त्याला पाठवून असं करतात
– एवढं मनावर घेण्याची गरज नाही शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्व जनतेनेच संपवलं आहे
– कोणीही संजय राऊत यांना मारुन हात खराब करुन घेणार नाही
ऑन कारागृह सुधारणा/ आदित्य ठाकरे
– एआय आणि सीसीटीव्ही फुटेज असतं तर खुप सामुहिक बलात्कार करणारे आरोपी आता आत असते त्यांनी अशी उदाहरण स्वत: पासून सुरुवात करायची
– स्वत: सत्तेत असताना सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यासाठी स्वत: चे कारनामे वाचवण्यासाठी डिलीट करायचे आणि सभागृहात एआय आणि सीसीटीव्ही ची मागणी करायची, त्यांनी 8 जुन ला जे कारनामे केलेले बाहेर येतील तेव्हा सीसीटिव्ही आणि एआय ची गरज पडणार नाही
Leave a Reply