भर पावसात मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले निवेदन ………
– उपमुख्यमंत्री अजित दादा यांना निवेदन देण्यासाठी मोहोळमध्ये मराठा बांधव वैराग फाटा येथे जमले
– थोड्याच वेळात अजित पवारांचा ताफा मोहोळहुन अनगरकडे होणार रवाना
– वैराग फाट्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात
– भर पावसात मराठा आंदोलक अजित पवारांना निवेदन दिले
– अजित पवार यांनी भर पावसात आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आहे
Leave a Reply