राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी पुढाकार घेणार- आमिर खान
– सरकारने पण यावर काम केले आहे, खूप सारे पत्रकार, समाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा यावर काम केले आहे
– यात सामाजिक, मानसिक, आर्थिक गोष्टींचा समावेश आहे
– पाणी फॉउंडेशनच्या माध्यमातून शेतीमध्ये शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केला जातो
– कृषी क्षेत्रात जसे-जसे ज्ञान आत्मसात करत जाऊ तसे तसे या समस्येतून आपण बाहेर पडू शकतो
– कोणतेही क्षेत्र असू दे जिथे तुमचे ज्ञान खूप महत्त्वाचे आहे
– भविष्यात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून या कामात पुढाकार घेणार आहे
Leave a Reply