मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज परभणी बंद…..
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस सुरु आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत आहे पण सरकार मात्र याकडे बघण्यास तयार नाही. त्यामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील मराठा समाजाचा चांगला चाक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या वतीने आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज सकाळपासून कडकडीत बंद देखील पाळण्यात आला आहे. सकाळी आकाराच्या सुमारास मराठा तरुणांनी संपूर्ण बाजारपेठेत फिरून सर्व दुकाने बंद केली आहेत.
Leave a Reply