शिक्षक पदावर श्री अयुब अब्दुलकादर कलबुर्गे यांची एकूण सेवा ३८ वर्ष झाली आहे.
अक्कलकोट नगर परिषद प्राथमिक शिक्षण मंडळ कक्षेतील मुली नं.१ चे मुख्याध्यापक श्री अयुब अब्दुलकादर कलबुर्गे यांना दि.२२/०४/२०२५ रोजी जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण विभाग(प्राथमिक) यांच्या कडून मा. कुलदीप जंग़म (मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सोलापूर) यांचे उपस्थितीत शिक्षण अधिकारी (प्राथमिक) श्री कादर शेख यांच्या शुभ हस्ते श्री अयुब अब्दुलकादर कलबुर्गे यांना शिक्षण विस्तार अधिकारी पदी नेमणुकि चे आदेश देण्यात आला.शिक्षक पदावर श्री अयुब अब्दुलकादर कलबुर्गे यांची एकूण सेवा ३८ वर्ष झाली आहे.
Leave a Reply