सोलापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका
– सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरूय पावसाची जोरदार बॅटिंग
– वादळी वारा आणि तुफान पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील आंब्याची बाग झाली आडवी
– उत्तर सोलापूर तालुक्यातील 300 ते 400 केसर आंबा आणि चिकू पिकांच आर्थिक नुकसान
– वादळी वारा आणि मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे केसर आंब्याचे दर थेट निम्म्यावर
– यामुळे शेतकऱ्याच हाततोंडाशी आलेलं पिक झाले मातीमोल,शेतकरी मेटाकुटीला आला
Leave a Reply