मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे सरकारने गांभीर्याने विचार करून तात्काळ त्यांचे उपोषण स्थगित करावे- पृथ्वीराज चव्हाण
– आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा ९ वा दिवस आहे
– दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत आहे अशे समाचार येत आहेत
– मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून तात्काळ जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यास प्रयत्न केले पाहिजेत..
– जरांगे पाटील यांचं जीवन अत्यंत मोलाचे आहे..
Leave a Reply