चेतन नरोटे यांनी मानले मतदरांचा आभार…….

चेतन नरोटे यांनी मानले मतदरांचा आभार,……..

🟪 चेतन पंडित नरोटे
सर्वांचे मनःपूर्वक आभार..!

लोकशाहीचा आदर करत सर्वांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले याबद्दल सर्व मतदार बंधू व भगिनी यांचे मनःपूर्वक आभार ! सहकार्य केलेल्या ज्ञात अज्ञात बांधवांचे, त्याचबरोबर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे राबवणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांचे व पोलिस प्रशासनाचेही शतशः आभार !

तसेच माझ्या प्रचारासाठी रात्रंदिवस अविरतपणे कार्यरत राहिलेले मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, महाविकास आघाडीचे सर्व नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, पाठिंबा देणाऱ्या विविध संघटना, नेते व त्यांचे कार्यकर्ते, पत्रकार बांधव यांच्यासह सर्वांचे मनःपूर्वक आभार..!

आपण प्रचारादरम्यान दिलेली साथ….संपुर्ण निवडणूकीमध्ये दिलेले प्रेम मला कायम लढण्याचे बळ देत राहिल.

🟪 चेतन पंडित नरोटे

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *