33,75,000/- च्या फसवणुकीच्या प्रकरण…
रक्कम रुपये 33,75,000/- च्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये दोघांना जामीन मंजूर…
सेवानिवृत्त फौजदार श्री उद्धव विठ्ठल घोडके यांची रक्कम रुपये 33,75,000/- फसवणुक केल्या प्रकरणी आरोपी 1) आयुब राजेखां जमादार व 2) शाहरुख आयुब जमादार या दोघा पिता-पुत्राविरुद्ध फौजदार च!वळी पोलीस स्टेशन येथे भा.द. वि कलम 420,34 सह प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 626/2024 अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर…
Leave a Reply