धर्मराज काडादी यांच्या गावभेट दौऱ्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढली…
सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांचे हत्तूरच्या सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर देवाचे दर्शन घेऊन गावभेट दौरा सुरू
हत्तुर नंतर ते वडकबाळ ची ग्रामदेवता कटाव्वादेवीस नारळ वाढवून देवीचे दर्शन घेतले.
तेथील नागरिकांशी संवाद साधले.
त्याऩंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वांगी येथील हनुमान महादेव, त्याचबरोबर गविसिध्द मंदिर अर्थात स्वामी मठ येथील ग्रामदैवांचे नारळ वाढवून दर्शन घेतले.
गविसिध्द मंदिर अर्थात स्वामी मठ याठिकाणी विशाल अशी कार्नर सभा संपन्न झाली.
यावेळेस सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांचा हत्तुरसह वडकबाळ वांगी येथील ग्रामस्थ मंडळींकडून यथोचित सत्कार करण्यात आला.
या धर्मराज काडादी यांच्यासह मंच्यावरील मान्यवर मंडळीनींही आपआपले मनोगते व्यक्त केले.
Leave a Reply