जागृती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला नेहरूनगर येथे आज मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला,
यावेळेस संविधानाचे वाचन झाले संविधानाबद्दल प्रशालेचे क्रीडाशिक्षक संतोष जाधव सर यांनी माहिती दिली सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संविधानाचे वाचन केले आणि शाळेच्या परिसरामध्ये घर घर संविधान ही रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन कुमठे केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय वाघमोडे साहेब त्याचबरोबर प्रशालेचे प्राचार्य आदरणीय विजयरत्न चव्हाण सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
Leave a Reply