माजी आमदार नरसय्या आडम यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा…..
– सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव झाल्यानंतर केली घोषणा
– मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कामगारांसाठी लाल झेंड्याच्याखाली सामाजिक आणि चळवळीत काम करत राहणार असल्याचं केलं स्पष्ट
– दरम्यान सोलापूर शहर मध्य मध्ये फेर निवडणूक घ्यावी यासाठी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचे केलं स्पष्ट
– नरसय्या आडम हे लवकरच त्यांचा वारसदार ही जाहीर करणार असल्याच केलं स्पष्ट
– मार्क्सवादी काम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधिमंडळातील माकपचा चेहरा म्हणून नरसय्या आडम यांची आहे ओळख
Leave a Reply