वळसंग मतदान केंद्राला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब पाटील यांनी दिली भेट

वळसंग मतदान केंद्राला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब पाटील यांनी दिली भेट

वळसंग मतदान केंद्रावर दुपारी ३ वाजेपर्यंत ९८% मतदान

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील मतदान केंद्रावर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जवळपास ९८%मतदान शांततेत संपन्न झाले ग्रामपंचायतीचे एकुण १४६ पैकी १४४मतदान झाले
तसेच सोसायटीच्या मतदानापैकी १७४पैकी एकुण १६७ मतदान संपन्न झाले .
दिंडुर वडगाव वळसंग कर्दहळ्ळी हमणगाव आचेगाव कुंभारी तीर्थ तोगराळी धोत्री यत्नाळ लिंबे चिंचोली वडगाव शिर्फेनहळ्ळी, रामपूर शिंगडगाव या गावचा वळसंग मतदान संघात समावेश करण्यात आलेला आहे.
दुपार पासुन वळसंग मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला.
सदर वळसंग मतदान केंद्रावर वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *