बाजार समितीच्या मतदानाला ठिंणगी. अनेकांची तु तु मै मै….
राजकारण तापला,
सोलापूर बाजार समितीच्या मतदाना वेळी निबंर्गी येथील तुतु मै मै नंतर शहर मध्यमधील सिध्देश्वर प्रशालेत देखिल भाजप व काँग्रेस कार्यकर्ते आपसात भिडले. शाब्दिक वादावादीने राजकारण तापला तर बंदोबस्तात असलेले पोलीसांनी मध्यस्थी करत पुन्हा वाद सोडविला .सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीतील मतदाना वेळी दक्षिण तालुक्यातील निबंर्गी मतदान केंद्रांवर का थाबंलात या वरून कॉग्रेस चे उमेदवार सुरेश हसापुरे व भाजपचे उमेदवार अप्पासाहेब पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक चकमकीनंतर दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. तेवढ्यात त्या ठिकाणी बंदोबस्तात असलेले पोलीसांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. आज बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर
दोन मतदारसंघ आठ मतदान केंद्रांवर सहकारी संस्था मतदारसंघातून 1815 व ग्रामपंचायत मतदारसंघातून 1176 मतदारा आज मतदान करणार.एकुण 2991 मतदार आज बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया पार पाडणार असुन. शहर व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली असून मतदानाची पुर्ण प्रक्रीया cctv कॅमेर्याच्या दक्षतेखाली होत असुन. शहर मध्यमधील पासपोर्ट ऑफिस येथील सिध्देश्वर प्रशालेतील केन्द्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत असुन कॉग्रेसचे दिलीप माने, केदार उबंरजे याच्या सह अनेक जणानी भेट देत मतदानाचा आढावा घेतला तर दिलीप माने यांनी लोकप्रधानला अधिक माहीती दिली.
Leave a Reply