मोदी रिक्षा स्टॉप च्या वतीने अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी साजरा करण्यात आला
याप्रसंगी विजापूरचे मानकरी पूजेचे मानकरी सचिन नाईक व हवी नाळ परिवार या परिवारांना स्वामी महाराजांची पूजेचा मान मिळाला याप्रसंगी सकाळी नऊ वाजता स्वामी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर होम हवन करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला याप्रसंगी भोळी रिक्षा स्टॉप च्या सर्व रिक्षा चालकाने परिश्रम घेतले विजयकुमार तोडकर अजय भोसले दत्ता देशमुख सुभाष पोखरकर संतोष साठे उमेश संदल दिवेकर भारत चव्हाण गणेश कदम अनुपम संगमवार यश कांती अभिषेक जाधव बंटी परदेशी भैया परदेशी शिवकुमार परदेशी नागनाथ गुच्छ प्रकाश चव्हाण यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला व पुरुष महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला आभार प्रदर्शन गणेश पंदारकर यांनी केले
Leave a Reply