शास्त्रीनगरात अचानक पालिका आयुक्त दाखल” कर्मचाऱ्यांचे तारांबळ” होणार आता समस्या दूर..!

शास्त्रीनगरात अचानक पालिका आयुक्त दाखल” कर्मचाऱ्यांचे तारांबळ” होणार आता समस्या दूर..!

याबाबत अधिक माहिती अशी की आठ दिवसापासून सोलापुरात रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे” पावसामुळे सोलापूर शहर परिसरातील नाले, गटरी, व ड्रेनेज लाईन हे तुंबत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे” अशातच सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे हे सोलापूर शहर परिसरातील ठीक ठिकाणी भेट देऊन तेथील समस्यांचे आढावा घेत आहेत” सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेस चे अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांनी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना शास्त्रीनगर परिसरात येण्यास विनंती केले होते” त्यांच्या विनंतीस मान देऊन पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी अचानकपणे आज शास्तीनगरात भेट देत शास्त्रीनगर परिसरातील विविध समस्या वाहिद बिजापुरे यांनी मांडल्या आयुक्तांनी तेथील नागरिकांशी संवाद देखील साधले त्यांची समस्या ऐकून घेतले” पिण्याचे पाण्याची समस्या, ड्रीनिज ची समस्या, रस्त्यांची समस्या यांसह आधी समस्या लवकरात लवकर दूर करण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आले इतकेच नव्हे तर वारंवार या संदर्भात सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापूरे यांनी झोन क्रमांक आठ यांना पत्रव्यवहार करून देखील ते काम लवकर करत नसल्याची तक्रार यावेळी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासमोर मांडले असता त्यावेळेस आयुक्तांनी आठ नंबर घेऊन च्या अधिकाऱ्यांना काम करण्याचे निर्देशन दिले व शास्त्रीनगर परिसरातील समस्या लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करू व तसेच नागरिकांनीही महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे यावेळी म्हटल्याची माहिती वाहिद बिजापुरे यांनी दिले

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *