छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही- प्रणिती शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही- प्रणिती शिंदे

 

-आज आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय, मात्र एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उध्वस्त  होतोय

-सरकारचं 3600 कोटीचे मोठे स्कॅम आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की हा पुतळा हवेने पडला

-या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींनी स्वतः उद्घाटन केलं आणि त्याची अवस्था ही झाली आहे

-वरून फक्त शो आणि आत मधून पोकळ असणारे हे सरकार आहे

-लोकांची दिशाभूल करत आहेत

-छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *