मोहोळ नगरपरिषद जवळ अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात यावे यासाठी आमरण बेमुदत आंदोलन.
तालुक्यातील अनगर याठिकाणी अप्पर तहसील कार्यालय हे मंजुर करण्यात आले होते. ते रद्द करण्यात यावे यासाठी यापूर्वी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती व मोहोळ शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या मोहोळ बंदला पाठिंबा दर्शविला होता.
मुख्यमंत्र्याच्या व उपमुख्यमंत्र्याच्या आदेशाने काही दिवस हे अप्पर तहसील कार्यालय वाद चे आमरण बेमुदत आंदोलन स्थगित करण्यात आले होते. परंतु दि २७ ऑगस्ट २०२४ रोजी मंगळवार पासून मोहोळ नगरपरिषदजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले असल्याची माहिती नागेश वनकळसे यांनी दिली आहे
Leave a Reply