सोलापुरात शिवजन्मोत्सव महामंडळातर्फे निषेध
राजकोट किल्ला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आंदोलन करताना पद्माकर नानासाहेब काळे, पुरुषोत्तम बरडे साहेब, राजन भाऊ जाधव, माऊली पवार, रवी मोहिते, श्रीकांत बापू डांगे, विनोद दादा भोसले, गणेश डोंगरे, ज्ञानेश्वर आप्पा सपाटे, लहू गायकवाड, सुभाष पवार,मतीन भाई बागवान, प्रकाश ननवरे आदींसह शिवप्रेमी व श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply