भांडुपच्या जंगल मंगल रोड परिसरात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी चौथ्या थरावर चढुन फोडली दहीहंडी
भांडुपच्या जंगल मंगल रोड परिसरात भाजपचे दीपक दळवी यांच्या दहीहंडी उत्सवात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दहीहंडी फोडली. चौथ्या थरावर जाऊन किरीट सोमय्या यांनी ही दहीहंडी फोडली. उद्धव ठाकरे दहीहंडी संदर्भात काही बोलत असतील तर मी सांगतो लोकसभा निवडणुकीत मोदींनी तुमच्या भ्रष्ट्राचाराची हं
Leave a Reply