राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसावेत यासाठी भाजपकडून सुद्धा देव पाण्यात…

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसावेत यासाठी भाजपकडून सुद्धा देव पाण्यात…

– पुण्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून सारसबाग गणपतीला होम हवन आणि आरती
– मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या सह कार्यकर्त्यांकडून गणपती बाप्पाची आरती
– राज्यात भाजप महायुतीमध्ये सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना
– “पुन्हा या पुन्हा या देवेंद्रजी पुन्हा या” म्हणत भाजप कार्यकर्त्यांकडून पुण्यात होम हवन
– चंद्रकांत पाटील यांची देखील होम हवनला हजेरी

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *