ब्रेकिंग : मनीष देशमुख व रामपा चिवडशेट्टी ग्रामपंचायत सर्वसाधारण मधून विजयी ; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचा पराभव
सर्वांचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत काडादी मंगल कार्यालय या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे सुरुवातीला ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघाची मतमोजणी झाली त्यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख आणि माजी संचालक राम चिवडशेट्टी यांनी विजय मिळवला आहे त्यांनी विकास आघाडीच्या संगमेश बगले पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचा पराभव केला.

Leave a Reply