मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर ग्राम पंचायतीच्या ९ जागेसाठी ४७ अर्ज प्राप्त. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश दळवी.

मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर ग्राम पंचायतीच्या ९ जागेसाठी ४७ अर्ज प्राप्त. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश दळवी.

मोहोळ तालुका प्रतिनिधी- मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर या गावातील ग्रामपंचायतीच्या ९ जागेसाठी निवडणूक ही न्यायालयाच्या आदेशानुसार लावण्यात आली आहे.

या मोहोळ तालुक्यातील खुनेश्र्वर गावातील ग्रामपंचायत निवडणुक सुरु असून या ९ ग्रामपंचायतीच्या जागेसाठी निवडकणूक असून या ९ जागेसाठी ४७ अर्ज प्राप्त झाली असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश दळवी यांनी माध्यम प्रतिनिधीस दिली आहे. व दि. २९ ऑगस्ट रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस आहे. याबातमी आढावा घेतला आहे मोहोळ प्रतिनिधी यासीन आतार यांनी.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *