होटगी रोडवर पोलिसांन देखत भर रस्त्यात मारहाण बघ्यांची गर्दी
मालवाहतूक गाडीने टू व्हीलर ला कट मारल्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारीची घटना सोलापूर शहरातील होटगी रोड येथे घडली आहे .
प्राप्त माहितीनुसार खडीने भरलेली मालवाहतूक गाडी आणि सदरचा टू व्हीलरवाला इसम सहारा नगर येथून विमानतळ कडे जात असताना हा वाद झाला वाद एवढा विकोपाला गेला की पोलिसांन देखत भर रस्त्यात हाणामारीची घटना घडली त्यानंतर पोलिसांनी ॲक्शन घेत दोन्ही युवकांना समजावून सांगत झालेली गर्दी हुसकवून लावली आहे .. या घटनेमुळे काही वेळ वाहनधारकांचे रस्त्यावर कोंडी निर्माण झाली होती
Leave a Reply