मराठा क्रांती मोर्चा तर्फे आत्मक्लेष आंदोलन..
व्हॉइस… सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद आता सोलापुरात आहे..
आज आज रोजी शहरातील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ मराठा क्रांती मोर्चा व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने आत्मक्लेष आंदोलन करण्यात आलं. यावेळी दास शेळके, शिवाजी सावंत, अमोल शिंदे, आनंद जाधव, बाळासाहेब गायकवाड, सुनील रसाळे, दिलीप कोल्हे, श्रीकांत घाडगे आदी उपस्थित होते…
Leave a Reply