पंकजा मुंडे; सचिन चव्हाण यांची भेट;तांडा समृद्धी योजनेवर चर्चा.
पंकजा मुंडे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता मागास समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी मुंडे यांचा सत्कार केलाय यावेळी पंकजा मुंडे यांनी श्री संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या अशासकीय सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सचिन चव्हाण यांचं अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान यावेळी या योजनेबद्दल सविस्तर चर्चा झाल्याची माहिती असून ही योजना लोकांपर्यंत कशी पोहोचवायची यावर सुद्धा चर्चा करण्यात आली आहे यावेळी अमोल विकास चव्हाण वैजनाथआळीमुरे प्रशांत उडाणशिवे उपस्थित होते.
Leave a Reply