दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी अजित गटाचा झेंडा….

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी अजित गटाचा झेंडा….

– दक्षिण सोलापूरच्या राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या तालुकाध्यक्ष अरुणा राज साळुंखे यांची सरपंचपदी निवड झालीय
– एकीकडे राज्यात महायुतीने जोरदार विजय प्राप्त केल्यानंतर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बोरामणी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवलाय
– या निवडीनंतर बोरामणी ग्रामस्थांनी गुलाल उधळत जल्लोष केलाय.
– बोरामणी ग्रामपंचायत ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत मानली जाते
– आगामी काळात महिला सक्षमीकरणासोबत गावातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावणार असल्याचे नूतन सरपंच अरुणा साळुंखे यांनी सांगितले

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *