इंटरनॅशनल युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन च्या वतीने शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले..
शनिवार दिनांक 28 सितंबर रोजी सोलापुरातील मजरेवाडी नई जिंदगी भारत शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले..
सलमान पटेल, फिरोझ पटेल, वसीम अमान , अनवर शेख, सरफराज पठाण,अजय दोलारे, शानु नागुरे. उपस्थित होते
Leave a Reply