सोलापुरातील सकल आदिवासी कोळी समाजाच्या उपोषणास शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा …
सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पुनम गेट समोरील सकल आदिवासी महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी यांच्या वतीने मागील 5 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण सुरू आहे.
या ठिकाणी सकल आदिवासी महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी समाजाचे लोक सुलभ पध्दतीने जातीचे दाखले जातवैधता प्रमाणपत्र आदि मागण्यांसंदर्भात मागील 5 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण सुरू आहे.
या अन्नत्याग उपोषणास शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाउपप्रमुख अणप्पा सतबुर यांनी आज पाठिंबा दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाउपप्रमुख अणप्पा सतबुर यांनी सकल आदिवासी महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी समाज बांधवांसह उपोषणास बसलेले उपोषणकर्ते दत्ता भाऊ सुरवसे, बाळासाहेब बळवंतराव अभिमान घंटे सुरज खडाखडे आणि मशापा कोळी यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाउपप्रमुख अणप्पा सतबुर काय म्हणाले पहा..
Leave a Reply