विदाऊट ईव्हीएम शिवाय निवडणुका घेऊन बघा तुमची ताकद कळेल- इम्तियाज जलील…

विदाऊट ईव्हीएम शिवाय निवडणुका घेऊन बघा तुमची ताकद कळेल- इम्तियाज जलील…

. मी पूर्व मतदार संघाचे भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता
. त्यावरती तिघांची कमिटी तयार करण्यात आली होती
. तिघांनी रिपोर्ट तयार केले आहेत. त्यांचा रिपोर्ट आम्हाला मिळालेला नाही. . तो रिपोर्ट बघून प्रशासनाने पुढची पाच तारीख दिली आहे.
. त्यांचे रिपोर्ट आणि माझ्या आरोप हे विरोधी पक्षाला दिले आहेत.
. हा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे. नाहीतर विरोधी पक्ष आमदार होऊन जाईल त्यांचा सरकार स्थापन होईल.
. माझ्याशी इच्छा आहे की रोज त्यांनी सुनावणी घेतली तर तीन-चार दिवसात निकाल मिळेल.
. मी लेखी देण्याची गरज नाही मी दिलेले पुरावे हे पूर्णपणे व्हिडिओ आहेत.
. पैशाचा वापर कसा वापर झाला इंक लावून मतदान बाद करण्याची काय काय केलं हे सगळं त्यामध्ये आहे.
. यामुळे प्रशासनाने कोणत्याही बाजूने निकाल द्यावा मात्र निकाल लवकर द्यावा.

ईव्हीएम आरोप
. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ईव्हीएम वर खूप प्रेम आहे.
. लोकांना ईव्हीएम नको आहे तर तुम्ही त्यांच्यावर बळजबरी का करता.
. लोकांना ईव्हीएम नको आहे फक्त तुमच्या फायद्यासाठी तुम्ही ईव्हीएम वापरता. ते ईव्हीएम फेकून द्या.
. पूर्वी अनेक वर्ष बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या. लोकांचा विश्वास ईव्हीएम वर नाही आहे.
. विदाऊट ईव्हीएम शिवाय निवडणुका घेऊन बघा तुमची ताकद कळेल.

सर्वोच्च न्यायालय
. या निवडणुकीत ज्या पद्धतीचे निकाल आले आहेत त्यावरून तुम्हाला कळेल की अनेक मतदारसंघात संशयास्पद निकाल आला आहे.
. ज्या गावात तीनशे लोकांचा मतदान आलं त्या ठिकाणी 600 चा मतमोजणी झाली.
. एका ठिकाणी कुटुंबातली देखील उमेदवाराला मत मिळालं नाही. लोकांना ईव्हीएम नको आहे.
. कोर्टाचा इंटरेस्ट ईव्हीएम वर का आहे हे त्यांनी सांगावं. लोकशाही मध्ये लोकांना जे पाहिजे ते दिले पाहिजे.

ईव्हीएम विरोधात
. Evm चा शिकार आम्ही देखील झालो आहोत मी त्याच्या विरोधात आहे.
. लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला स्वतः त्यांनी पैसे घेऊन आले होते.
. मुख्यमंत्र्यांना मी चॅलेंज करतो ते कोणत्या हॉटेलमध्ये पैसे आले होते मी सांगू शकतो.
. मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर मध्ये पैसे आणले पोलिसांच्या माध्यमातून ते पोहे गावागावात पोहोचवले.
. कुठेतरी तुमची चूक असेल म्हणून तुम्ही गप्प असेल. मी चूक आहे हे दाखवा.
. मुख्यमंत्री वाळूज मधले एका हॉटेलमध्ये कसे थांबले होते तिथे पैसे कसे वाटले हे मला माहित आहे हे सीसीटीव्हीतून दिसून येईल.

सरकारची मुदत संपली…
. आता कसली सरकार आता दोन दिवस काय दोन वर्षे देखील सरकार शिवाय राज्य चालू शकतं.
. लोकशाही हळूहळू संपत चालली आहे. देशात आता हुकूमशाहीच्या वाटेने जात आहोत.
. या देशासाठी सर्वात घातक जगातला सगळ्यात मोठा लोकशाही भारतात आहे या लोकशाहीत सर्वात बोगस कोणत्या सिस्टम असेल तर एलेक्ट्रोल सिस्टम आहे.
. हे भाजप आणि मोदी साठी मोदीसाठी काम करणारे लोक आहेत.
. एवढा उघडपणे आम्ही व्हिडिओचे पुरावे देत आहे. एका वकिलाच्या ऑफिसमध्ये मुस्लिम लोकांना दीड हजार रुपये देऊन इन्क लावून दिली जात होती.
. दलित वस्तीत कशा पैशांचा वापर झाला हे आम्ही दाखवलं आहे.
. यासाठी कसली चौकशी करता?
. तुमचे डोळे झाकले होते का?
. जिल्हाधिकारी कोणत्या आधारावर म्हणतात की असं काही झालं नाही.
. ज्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या खुर्चीवर बसवला आहे हे कुणाची भाषा बोलणार?
. ते सरकारच्या विरोधात बोलणार नाही.
. मी जिल्हाधिकाऱ्यांना चॅलेंज करतो.
. तुम्ही कोणत्या नजरेने पाहता आणि मी कोणत्या नजरेने पाहतो हे तुम्हाला सांगतो.
. आंबेडकर नगर मध्ये पैशांचं वाटप केलं जात होतं त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष का केलं?

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *