वडजी गावाला अवकाळी पावसाचा जबरदस्त तडाखा.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी येथे काल रात्री अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे गावातील अनेक वाड्या वस्तांचा संपर्क तुटला असुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गावातील अनेक घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांना नाहक मोठा त्रास सहन करावा लागला.
विदमान गावचे उपसरपंच हनुमंत सरडे यांनीशेतकऱ्यांचे किंवा गावातील घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी लोकप्रधान न्युज चॅनल चा माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे.
नारायण घंटे लोकप्रधान न्युज दक्षिण सोलापूर वडजी
Leave a Reply