कल्याण पूर्व नेतेवली टेकडी परिसरात एका बंद घराला आग…

कल्याण पूर्व नेतेवली टेकडी परिसरात एका बंद घराला आग…

– आगीत घर पूर्णपणे जळून खाक आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
– घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटना स्थळी दाखल
– काही वेळातच अग्निशामक दलाचे आगीवर नियंत्रण
– सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *